तार कुंपण योजना २०२५ – शेतीला तार कुंपण करण्यासाठी मिळणार 90% अनुदान जाणून घ्या अटी व अर्ज प्रक्रिया

तार कुंपण योजना

तार कुंपण योजना २०२५ देश प्रगतिशील होण्यासाठी शेती हा भारताचा कणा मानला जातो. जो शेतकरी आहे तो दिवस रात्र मेहनत करून अन्नधान्य पिकवतो. परंतु शेतकऱ्यांसमोर खूप सार्‍या अडचणी येतात. अडचणींमुळे शेतकऱ्यांच्या शेताचा मोठं नुकसान होतं. त्यातलीच एक अडचण म्हणजे शेतामध्ये जर जंगली प्राणी घुसले तर शेताच मोठ नुकसान करतात. जसे की रान डुक्कर, गाई-गुरे इतर भटक्या … Read more

संजय गांधी निराधार योजना 2025- सरकारची घोषणा, आता मिळणार 2500 रुपये महिना

संजय गांधी निराधार योजना 2025

संजय गांधी निराधार योजना 2025 महाराष्ट्र सरकारने समाजात असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल, त्याचबरोबर अपंग, कष्टकरी, शेतकरी, निराधार असलेले व्यक्ती, विधवा महिला या सगळ्यांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. संजय गांधी निराधार योजना ही त्यातलीच एक…. या योजनेद्वारे पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना महिन्याला 1500 रुपये मदत दिली जाते. त्यामुळे  आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना जगण्यासाठी आधार मिळतो. संजय … Read more

Namo shetkari yojana 7th installment- नमो शेतकरी योजनेचा 7 वा हप्ता लवकरच होणार जमा

Namo shetkari yojana 7th installment

काय आहे नमो शेतकरी योजना? भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांना आपल्या देशाचा कणा मानले जाते. महाराष्ट्रात राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी अनेक योजना आणत असतात. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) ही केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे त्याला अनुसरूनच महाराष्ट्र सरकारने शेतकरी बांधवांसाठी एक योजना आणली आहे ती … Read more

बांधकाम कामगारांसाठी भांडे वाटप योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू – कसा कराल अर्ज?

बांधकाम कामगार भांडी वाटप योजना

काय आहे बांधकाम कामगार भांडी वाटप योजना? बांधकाम कामगार भांडी वाटप योजना ही महाराष्ट्र शासनाने राबवलेली एक महत्त्वाची कल्याणकारी योजना आहे. या योजनेअंतर्गत, नोंदणीकृत कामगारांना स्वयंपाकाची भांडी मोफत दिली जातात. या योजनेचा हेतू बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंब स्वच्छता, आरोग्य आणि चांगल्या जीवन शैलीकडे वळावेत हा आहे.  बांधकाम कामगारांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. बांधकाम कामगारांना … Read more

लाडकी बहिण योजना KYC का होणार?

लाडकी बहिण योजना

लाडकी बहिण योजना लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू केलेली लोकप्रिय योजना आहे.या योजनेनुसार पात्र महिलांना दर महिन्याला 1500 इतकी रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते आर्थिकदृष्ट्या गरीब आणि निराधार महिलांना मदत करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. सुरुवातीला या योजनेमधून अडीच कोटी महिलांनी लाभ घेतला होता, पण त्यानंतर अर्जाची … Read more

Lek Ladki Yojana 2025: लेक लाडकी योजना 2025 अर्ज प्रक्रिया, पात्रता व लाभांची संपूर्ण माहिती

sarkari yojana

Lek Ladki Yojana 2025: लेक लाडकी योजनेची थोडक्यात माहिती: Lek Ladki Yojana 2025 ही योजना महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2023 पासून सुरू केलेली आहे.राज्यात मुलींचा जन्मदर वाढावा, मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी,कुपोषण कमी व्हावे,बालविवाह रोखणे, असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेनुसार 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींना महाराष्ट्र सरकारकडून 1 लाख 1 हजार रुपये मिळणार … Read more

Index