गॅस सिलेंडर ३०० रुपयांनी स्वस्त – तुम्हालाही फायदा घ्यायचा आहे का? प्रक्रिया व तपशील वाचा

प्रधानमंत्री उज्वला योजना

गॅस सिलेंडर ३०० रुपयांनी स्वस्त सरकारने जनतेसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. त्यातल्याच एका योजनेनुसार नागरिकांना एलपीजी सिलेंडर गॅस 300 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. तर आज आपण  ही योजना नेमकी कोणती आहे? यासाठी पात्रता काय असेल? त्याचबरोबर तुम्हाला किती लाभ मिळेल? योजनेचा अर्ज कसा करायचा? हा सर्व तपशील पाहणार आहोत. गावाकडे पूर्वीच्या काळात किंवा आत्ता देखील … Read more