लाडकी बहीण योजना – ऑगस्ट अपडेट 2025
लाडकी बहीण योजना लाडकी बहिणी योजना ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाची योजना ठरलेली आहे. या योजनेनुसार पात्र महिलांना दर महिना दीड 1500 रुपये बँक खात्यामध्ये दिले जातात. ऑगस्ट महिना पूर्ण होत आला तरी देखील पैसे आपल्या खात्यामध्ये आले नाहीत. तर पैसे कधी येतील, कोणाला मिळतील या सगळ्या अपडेट आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहिण या … Read more