Lek Ladki Yojana 2025: लेक लाडकी योजना 2025 अर्ज प्रक्रिया, पात्रता व लाभांची संपूर्ण माहिती
Lek Ladki Yojana 2025: लेक लाडकी योजनेची थोडक्यात माहिती: Lek Ladki Yojana 2025 ही योजना महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2023 पासून सुरू केलेली आहे.राज्यात मुलींचा जन्मदर वाढावा, मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी,कुपोषण कमी व्हावे,बालविवाह रोखणे, असे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेनुसार 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींना महाराष्ट्र सरकारकडून 1 लाख 1 हजार रुपये मिळणार … Read more