संजय गांधी निराधार योजना 2025- सरकारची घोषणा, आता मिळणार 2500 रुपये महिना
संजय गांधी निराधार योजना 2025 महाराष्ट्र सरकारने समाजात असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल, त्याचबरोबर अपंग, कष्टकरी, शेतकरी, निराधार असलेले व्यक्ती, विधवा महिला या सगळ्यांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत. संजय गांधी निराधार योजना ही त्यातलीच एक…. या योजनेद्वारे पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना महिन्याला 1500 रुपये मदत दिली जाते. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या व्यक्तींना जगण्यासाठी आधार मिळतो. संजय … Read more