HDFC Bank Scholarship 2025- मुलांच्या शिक्षणासाठी HDFC बँक 75000 रुपये मदत करणार
HDFC Bank Scholarship 2025 भारतातील अनेक विद्यार्थ्यांना पालकांच्या आर्थिक अडचणींमुळे त्यांचे शिक्षण पूर्ण करता येत नाही. कामगार वर्गातील अनेक पालकांना त्यांच्या मुलांना चांगला शाळेमध्ये घालायचे असते, परंतु त्यांची कितीही इच्छा असली तरी देखील शाळेची फी, पुस्तके आणि इतर खर्च भागवणे अवघड जाते. अशा आर्थिक दृष्ट्या गरजवंत विद्यार्थ्यांसाठी HDFC बँकेने स्कॉलरशिप प्रोग्रॅम आयोजित केला आहे. HDFC … Read more