घराचे स्वप्न पूर्ण करणारी योजना – प्रधानमंत्री आवास योजना
योजनेची थोडक्यात माहिती: प्रत्येक अल्प उत्पन्न गटाच्या लोकांच स्वतःच हक्काचं घर शहरात असावं असं स्वप्न असतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकार द्वारे प्रधानमंत्री आवास योजना2.0 सुरू केलेली आहे. या योजनेचा हेतू म्हणजे गृह कर्जामध्ये सबसिडी देऊन स्वतःच हक्काचं घर खरेदी करण्यात प्रोत्साहन देणे.या योजनेअंतर्गत आपल्याला 1 लाख 80 हजार रुपयाची सबसिडी शासनाकडून दिली जाते. … Read more